Versions
MRV परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
ERVMR परदेशी लोकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावर झोपायला लागू नये म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.
IRVMR परदेशी लोकांस रात्रीच्या वेळी शहरातील चौकात झोपायला लागू नये
म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावतो.