Versions
MRV परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
ERVMR परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे तू मला आधार दे आणि मग मी जगेन. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून माझी निराशा करु नकोस.
IRVMR तू आपल्या वचनानुसार मला आधार दे म्हणजे मी जगेन,
आणि माझ्या आशा लज्जित होऊ देऊ नकोस.