Versions
MRV मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे. परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
ERVMR मला नेहमी तुझ्या खऱ्या शिकवणी बद्दल बोलू दे. परमेश्वरा, मी तुझ्या शहाणपणाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
IRVMR तू माझ्या मुखातून सत्य वचन काढून घेऊ नको,
कारण मी तुझ्या योग्य निर्णयाची प्रतिक्षा करतो.