Versions
MRV तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
ERVMR तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
IRVMR तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझी वाणी ऐक;
हे परमेश्वरा, तू आपल्या निर्णयानुसार मला जिवंत ठेव.