Versions
MRV वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
ERVMR वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
IRVMR माझा विरोध्यास मी निंदेचा विषय झालो आहे,
ते जेव्हा माझ्याकडे बघतात, तेव्हा आपले डोके हालवतात.