Versions
MRV नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल. तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
ERVMR नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल. तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
IRVMR हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की,
ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस.