Versions
MRV माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे. माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
ERVMR माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे. माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
IRVMR जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो;
त्याची प्रार्थना पापच मानली जावो.