Versions
MRV परमेश्वरा, देवा, मला मदत कर. तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
ERVMR परमेश्वरा, देवा, मला मदत कर. तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
IRVMR हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर;
तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेने माझा उध्दार कर.