Versions
MRV आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.
ERVMR आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.
IRVMR जसे परमेश्वराने म्हटले,
जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल.
जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील,
आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो,
ते बाकी वाचलेल्यात राहतील. PE