Versions
MRV ते ‘उताराच्या’ (माबाराच्या) येथे नदी ओलांडतील, गेबा येथे ते मुक्काम करतील. रामा घाबरून जाईल. शौलच्या गिबातील माणसे पळून जातील.
ERVMR ते ‘उताराच्या’ (माबाराच्या) येथे नदी ओलांडतील, गेबा येथे ते मुक्काम करतील. रामा घाबरून जाईल. शौलच्या गिबातील माणसे पळून जातील.
IRVMR त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे.
रामा थरथर कापत आहे व शौलाचा गिबा पळून गेला आहे.