Versions
MRV अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.
ERVMR अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.
IRVMR {अश्शूराची चाल} PS शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे;
आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.