Versions
MRV मी अगदी मजेत होतो. पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले. त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
ERVMR मी अगदी मजेत होतो. पण देवाने मला चिरडून टाकले. हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले. त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.
IRVMR मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले.
हो त्याने माझी मान पकडली आणि माझे तुकडे तुकडे केले
त्याने माझा निशाण्यासारखा उपयोग केला.