Versions
MRV “मी अगदी थोड्या वर्षातच पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे (मृत्युलोक).
ERVMR “मी अगदी थोड्या वर्षातच पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे (मृत्युलोक).
IRVMR जेव्हा काही वर्ष जातील,
तेव्हा मी पुन्हा कधीही परतून न येणाऱ्या जागी जाणार आहे.” PE