Versions
MRV मी कुणाशीही दुष्टपणाने वागलो नाही. तरीही माझ्या बाबतीत या वाईट गोष्टी घडल्या. माझ्या प्रार्थना नेहमी बरोबर आणि शुध्द असतात.
ERVMR मी कुणाशीही दुष्टपणाने वागलो नाही. तरीही माझ्या बाबतीत या वाईट गोष्टी घडल्या. माझ्या प्रार्थना नेहमी बरोबर आणि शुध्द असतात.
IRVMR तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही,
आणि माझ्या प्रार्थना शुध्द आहेत. तरी असे झाले.