Versions
MRV जर एखाद्याने चांगले कृत्य केले तर त्याला बक्षीस मिळते. त्याला आयुष्य दिले जाते. पण दुष्टावा केवळ शिक्षा आणतो.
ERVMR जर एखाद्याने चांगले कृत्य केले तर त्याला बक्षीस मिळते. त्याला आयुष्य दिले जाते. पण दुष्टावा केवळ शिक्षा आणतो.
IRVMR नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे;
दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे.