Versions
MRV चांगल्या माणसांच्या शब्दामुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते.
ERVMR चांगल्या माणसांच्या शब्दामुळे अनेकांना मदत होते. पण मूर्खाची मूर्खता त्यालाच मारु शकते.
IRVMR नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात,
पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.