Versions
MRV चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.
ERVMR चांगली माणसे चांगल्या आठवणी मागे ठेवतात. पण वाईट माणसे लवकर विसरली जातात.
IRVMR नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते;
पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते.