Versions
MRV ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
ERVMR ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
IRVMR ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते,
ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.