Versions
MRV जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
ERVMR जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
IRVMR जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल,
गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.