Versions
MRV तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस.
ERVMR तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस.
IRVMR तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको,
किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.