Versions
MRV ते जरी कर्मेल पर्वताच्या लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. व तेथून उचलून घेईन. जर त्यांनी माझ्यापासून लपण्यासाठी समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन. व तो त्यांना चावेल.”
ERVMR ते जरी कर्मेल पर्वताच्या लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. व तेथून उचलून घेईन. जर त्यांनी माझ्यापासून लपण्यासाठी समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन. व तो त्यांना चावेल.”
IRVMR ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले,
तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन.
त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला,
तर मी सापाला आज्ञा करीन व तो त्यांना चावेल.