Bible Versions
Bible Books

Hosea 10:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील.
ERVMR   एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील.
IRVMR   एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे
तिला मळणी करायला आवडते म्हणून
मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन.
मी एफ्राईमावर जू ठेवीन,
यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us