Versions
MRV आणि हे सर्व तुझ्याबाबतीत बेथेल येथे घडेल. का? कारण तुम्ही खूप पापे केली. तो दिवस उजाडताच इस्राएलच्या राजाचा संपूर्ण नाश होईल.
ERVMR आणि हे सर्व तुझ्याबाबतीत बेथेल येथे घडेल. का? कारण तुम्ही खूप पापे केली. तो दिवस उजाडताच इस्राएलच्या राजाचा संपूर्ण नाश होईल.
IRVMR तुझ्या अती
दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील.
प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील. PE