Bible Versions
Bible Books

Hosea 11:3 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “एफ्राईमला चालावयाला शिकविणारा मीच होतो. मी इस्राएलींना हातांवर उचलून घेतले. मी त्यांना बरे केले. पण त्यांना त्याची जाणीव नाही.
ERVMR   “एफ्राईमला चालावयाला शिकविणारा मीच होतो. मी इस्राएलींना हातांवर उचलून घेतले. मी त्यांना बरे केले. पण त्यांना त्याची जाणीव नाही.
IRVMR   तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले
तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले
पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us