Bible Versions
Bible Books

Hosea 11:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
ERVMR   “एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
IRVMR   हे एफ्राईमे,
मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला,
मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ?
मी तुला अदमासारखे कसे करु?
मी तुला सबोयिमासारखे कसे करु?
माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us