Versions
MRV त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
ERVMR त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
IRVMR अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा,
पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.