Versions
MRV जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”
ERVMR जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”
IRVMR जेव्हा तो रथ, घोडेस्वार,
गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील,
तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.