Versions
MRV लाखीशच्या महिले, गाडी चपळ घोडा जुंप. सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली. का? कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.
ERVMR लाखीशच्या महिले, गाडी चपळ घोडा जुंप. सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली. का? कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.
IRVMR लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप,
लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती.
कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.