Versions
MRV का? ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.याकोबने पाप करण्याचे कारण काय? त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे? यरुशलेममध्ये.
ERVMR का? ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत. याकोबने पाप करण्याचे कारण काय? त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे? यरुशलेममध्ये.
IRVMR ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप,
तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत.
याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय?
त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही?
यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत?
ती यरूशलेमच आहेत की नाही? PEPS