Versions
MRV जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो.
ERVMR जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो.
IRVMR जो कोणी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे विपुल अन्न असते,
पण जो निरर्थक योजनेमागे धावतो तो बुद्धिहीन आहे.