Versions
MRV चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो.
ERVMR चांगला माणूस आपले मित्र काळजीपूर्वक निवडतो. पण दुष्ट माणूस नेहमी चुकीचे मित्र निवडतो.
IRVMR नीतिमान आपल्या मित्राला मार्ग दाखवतो,
पण दुष्टाचे मार्ग त्यांना बहकावतो.