Versions
MRV प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.
ERVMR प्रेम असते त्या ठिकाणी थोडेसे खाणे हे तिरस्कार असलेल्या ठिकाणी भरपूर खाण्यापेक्षा चांगले असते.
IRVMR पोसलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवाणीपेक्षा,
जेथे प्रेम आहे तेथे भाजीभाकरी चांगली आहे.