Versions
MRV चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.
ERVMR चांगले उत्तर दिल्यावर माणूस आनंदी होतो. आणि योग्य वेळी योग्य शब्द फारच चांगला असतो.
IRVMR मनुष्यास आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद होतो;
आणि योग्यसमयीचे शब्द किती चांगले आहे!