Versions
MRV शाप हेच त्याचे कपडे असू दे. शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे. शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
ERVMR शाप हेच त्याचे कपडे असू दे. शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे. शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
IRVMR त्याने त्याच्या वस्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्र पांघरले,
आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात,
तेलासारखे त्याच्या हाडात आले.