Versions
MRV माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्याला शिक्षा कर. तो चुकला आहे हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
ERVMR माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्याला शिक्षा कर. तो चुकला आहे हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
IRVMR या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम;
त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव.