Versions
MRV परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
ERVMR परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
IRVMR मनुष्याच्या जाचजुलमापासून मला मुक्त कर
याकरिता की, मी तुझे विधी पाळीन.