Versions
MRV परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
ERVMR परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
IRVMR सोने आणि रुपे ह्यांच्या हजारो तुकड्यापेक्षा,
मला तुझ्या तोंडचे नियमशास्त्र अधिक मोलवान आहेत.