Versions
MRV ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात.
ERVMR ते दुष्ट लोक संध्याकाळच्या वेळी गावात येणाऱ्या कुत्र्यांसारखे गुरगुरत आणि शहरातून फिरत येतात.
IRVMR संध्याकाळी ते परत येतात, कुत्र्यांसारखे गुरगुरतात
आणि नगराभोवती फिरतात.