Versions
MRV देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस.
ERVMR देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस.
IRVMR हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन;
कारण देवच माझा उंच बुरूज आहे.