Versions
MRV “अरोएरच्या रहिवाशांनो, रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा! पाहा! माणसे पळून जात आहेत पाहा! स्त्रियाही पळून जात आहेत त्यांना काय झाले ते विचारा
ERVMR “अरोएरच्या रहिवाशांनो, रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा! पाहा! माणसे पळून जात आहेत पाहा! स्त्रियाही पळून जात आहेत त्यांना काय झाले ते विचारा
IRVMR अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा!
जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे?