Bible Versions
Bible Books

Jeremiah 48:5 (NCV) New Century Version

Versions

MRV   मवाबचे लोक लूहीथच्या रस्त्याने वर जाताना मोठ्याने रडत आहेत. खाली, होरोनाईमच्या रस्त्यांवर यातनांचे दु:खाचे विव्हळणे ऐकू येते.
ERVMR   मवाबचे लोक लूहीथच्या रस्त्याने वर जाताना मोठ्याने रडत आहेत. खाली, होरोनाईमच्या रस्त्यांवर यातनांचे दु:खाचे विव्हळणे ऐकू येते.
IRVMR   ते रडत रडत लूहीथाच्या टेकडीवर चढत आहेत,
कारण खाली होरोनाईमाच्या रस्त्यांवर नाशामुळे किंकाळ्या ऐकू येत आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us