Versions
MRV मवाबच्या शेतांवर मीठ पसरा. देशाचे ओसाड वाळवंट होईल. मवाबची शहरे निर्जन होतील. तेथे कोणीही राहणार नाही.
ERVMR मवाबच्या शेतांवर मीठ पसरा. देशाचे ओसाड वाळवंट होईल. मवाबची शहरे निर्जन होतील. तेथे कोणीही राहणार नाही.
IRVMR मवाबाला पंख द्या, कारण तिला खचित दूर उडून जाता यावे.
तिची नगरे टाकाऊ होतील, तेथे त्यामध्ये कोणी राहणार नाही.