Versions
MRV “मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
ERVMR “मला परमेश्वर येताना दिसतो, पण एवढ्यात नाही. तो मला एवढ्या लवकर येताना दिसत नाही. याकोबच्या घराण्यातून एक तारा उदय पावेल इस्राएल मधून एक राजा निघेल. तो राजा मवाबच्या लोकांना चिरडून टाकील. सेथच्या सर्व मुलांचा तो चुराडा करील.
IRVMR मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही.
मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही.
याकोबातून एक तारा बाहेर येईल,
आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल.
तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील
आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.