Versions
MRV नंतर बलामने केनी लोकांना पाहिले आणि तो म्हणाला:“उंच पर्वतावर असलेल्या पक्षाच्या घरट्याप्रमाणेतुमचा प्रदेश सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते.”
ERVMR नंतर बलामने केनी लोकांना पाहिले आणि तो म्हणाला: “उंच पर्वतावर असलेल्या पक्षाच्या घरट्याप्रमाणे तुमचा प्रदेश सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते.”
IRVMR नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला,
“तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे,
आणि तुझे घरटे खडकात आहे.”