Versions
MRV “देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले. ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत. ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील. ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील.
ERVMR “देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले. ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत. ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील. ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील.
IRVMR देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले.
त्यांना रानटी बैलासारखी शक्ती आहे.
तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील.
तो त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करील.
तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.