Versions
MRV “तुम्हाला मिसरमधून आणणारा मीच तो एकमेव! 40 वर्षे मी तुम्हाला वाळवंटातून पार नेले व अमोरींचा प्रदेश घेण्यास मीच तुम्हाला मदत केली.
ERVMR “तुम्हाला मिसरमधून आणणारा मीच तो एकमेव! 40 वर्षे मी तुम्हाला वाळवंटातून पार नेले व अमोरींचा प्रदेश घेण्यास मीच तुम्हाला मदत केली.
IRVMR तुम्हास मिसरमधून आणणारा मीच
आणि चाळीस वर्षे मीच तुम्हास वाळवंटातून पार नेले
ह्यासाठी की अमोरींचा प्रदेश तुम्ही काबीज करावा.