Versions
MRV “पण प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोरींना मारणारा मीच होतो. अमोरी गंधसंरूप्रमाणे उंच होते. ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्या वरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
ERVMR “पण प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोरींना मारणारा मीच होतो. अमोरी गंधसंरूप्रमाणे उंच होते. ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्या वरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
IRVMR मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोऱ्यांचा नाश केला,
ज्यांची उंची गंधसरूप्रमाणे उंच होती;
ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते.
परंतु मी त्यांच्यावरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.