Versions
MRV “पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली.
ERVMR “पण तुम्ही नाजीरांना मद्य प्यायला लावले व संदेष्ट्यांना संदेश देण्यास मनाई केली.
IRVMR “पण तुम्ही नाजीरांचे मन वळवून त्यांना मद्य प्यायला लावले,
आणि संदेष्ट्यांना भविष्य सांगण्यास मनाई केली.