Versions
MRV परासीम डोंगरावरच्या प्रमाणे परमेश्वर लढाई करील. गीबोन दरीत ज्याप्रमाणे तो रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल.नंतर परमेश्वर त्याला पाहिजे ते घडवून आणील. तो काही विलक्षण गोष्टी करील, पण तो त्याचे काम तडीस नेईल. परमेश्वराचे कार्य अगाध आहे.
ERVMR परासीम डोंगरावरच्या प्रमाणे परमेश्वर लढाई करील. गीबोन दरीत ज्याप्रमाणे तो रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. नंतर परमेश्वर त्याला पाहिजे ते घडवून आणील. तो काही विलक्षण गोष्टी करील, पण तो त्याचे काम तडीस नेईल. परमेश्वराचे कार्य अगाध आहे.
IRVMR जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता,
जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल.
अशासाठी की त्याने आपले कार्य,
त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.