Bible Versions
Bible Books

Isaiah 28:7 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.
ERVMR   पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.
IRVMR   {यरूशलेमेस इशारा अभिवचन} PS पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत.
याजक संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे.
ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us